नमो शेतकरी आणि पीएम किसानचे एकत्रित 6000 रुपये वाटप सुरू! 8वा हप्ता लिस्ट जाहीर; तुमच्या खात्यात पैसे आले का इथेच तपासा
Namo Shetkari Yojana News: राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्राची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि राज्याची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचे एकत्रित ६,००० रुपयांचे हप्ते वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. Namo Shetkari Yojana News शेतकऱ्यांच्या खात्यात थेट DBT पद्धतीने रक्कम जमा होत असून, अनेक जिल्ह्यांमध्ये … Read more