महाराष्ट्रात होणार तुफान पाऊस? या पाच जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Weather Update : महाराष्ट्राच्या हवामानाने पुन्हा एकदा धाकधूक दाखवली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात वातावरण सातत्याने बदलत आहे. कधी उन्हाचा कडकडाट, कधी थंडी, आणि मध्येच अचानक अवकाळी पाऊस, अशी परिस्थिती सध्या राज्यभर आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्यासह देशातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी दिसून आली आहे. Maharashtra Weather Update मागील तीन दिवसांपासून, विशेषतः मराठवाडा आणि … Read more