महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातून जाणार नवा महामार्ग! या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार
New Highway Update | महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा नाशिक-चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग आता प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे वेगाने वाटचाल करत आहे. हा रस्ता केवळ डांबरी पट्टा नसून, आपल्या ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या स्वप्नांना मिळणारी एक मोठी गती आहे. नाशिक ते चेन्नई… हे अंतर आता केवळ नकाशावर नाही, तर प्रगतीच्या वाटेवर धावणार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला मिळणार … Read more